विशेष घटना
 
राज्य अजिंक्यपद व मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा २००३ चे श्रीफळ वाढवुन उदघाटन करताना महापौर श्री. महादेव देवळे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित मुंबई महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेवेळी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांचा सत्कार करताना मा. मंत्री श्री. सुरेश शेट्टी, सोबत अध्यक्ष मा. आ. श्री, भाई जगताप.
   
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित मुंबई महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा उदघाटन प्रसंगी एशियाड लेझीम प्रात्यक्षिके सादर करताना मुंबई शारिरीक शिक्षण मंडळा महाविद्यालयाचे विद्यार्थी. राज्य अजिंक्यपद व मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा २००३ च्या क्रिडा ज्योतीच्या उदघाटन प्रसंगी महापौर श्री. महादेव देवळे.
   
मुंबई संघाच्या खेळाडू विजयी चषक स्विकारताना. राज्य अजिंक्यपद व मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा २००३ च्या क्रिडानगरीचे विहंगम दृश्य.
   
माजी प्रमुख कार्यवाह चंद्रकांत दळवी शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत करताना. महापौर चषक कबड्डी स्पर्धा अंतिम विजयी पुरुष संघास चषक प्रदान करतेवेळी  शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व त्यावेळचे महापौर श्री. छगन भुजबळ.
   
महापौर चषक कबड्डी स्पर्धा अंतिम विजयी महिला संघास चषक प्रदान करतेवेळी  शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व त्यावेळचे महापौर श्री. छगन भुजबळ. कै. गणपत लाड स्मृती सुवर्णचषक ( व्यावसायिक विशेष गट विजयी संघाला दिला जाणारा चषक) पुरस्कृत बँक ऑफ इंडिया कबड्डी संघ तसेच प्रथम श्रेणी व्यावसायिक गट विजयी संघास देण्यात येणारी नवयुग ट्रॉफी.
   
द्वितीय श्रेणी  व्यावसायिक गट विजयी संघास देण्यात येणारी कै. शशिकांत पुरुषोत्तम भागवत ट्रॉफी. महापौर चषक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेतील विजयी संघाना देण्यात येणारी बक्षिसे.
   
साऊथ कॅनरा स्पोर्टस क्लब आयोजित पहिल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या  उदघाटन प्रसंगी. साऊथ कॅनरा स्पोर्टस क्लब आयोजित पहिल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील अंतिम विजयी भारतीय संघ
   
   
राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील मुंबई शहरचा अंतिम विजयी महिला संघ पार्वतीबाई सांडव चषकासह. प्रथम शिवशाही सुवर्णचषक स्पर्धेतील मुंबई शहरचा अंतिम विजयी महिला संघ.
   
प्रथम शिवशाही सुवर्णचषक स्पर्धेतील एक अविस्मरणीय क्षण. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित व मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ पुरस्कृत जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धा २००७ मधील विशेष व्यावसायिक गटातील अंतिम विजयी संघास कै. गणपत लाड स्मृती सुवर्णचषक प्रदान करताना मा. आ. श्री. सदा सरवणकर.
   
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित चौथ्या कबड्डी दिनामधील एक क्षण. मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित मुंबई महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेतील विजयी संघास पारितोषिक देतेवेळी मा. मंत्री श्री. सुरेश शेट्टी, सोबत अध्यक्ष मा. आ. श्री, भाई जगताप व नगरसेविका सौ. श्रध्दा जाधव.
  मागिल छायाचित्रे पहाण्यासाठी इथे क्लिक करा.