विशेष घटना
 
खेळाडू कल्याण निधीमधून कार्यकर्त्यास निधी वितरण करतेवेळी मुंबईचे महापौर श्री. महादेव देवळे. विस्तारीत  कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी
   
पंच शिबीर २००२ मा. आ. श्री. अरुणभाई गवळी यांच्या शुभहस्ते ६ इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्ड (धावते गुणफलक) मुंबई शहर कबड्डी संघटनेचे  कार्याध्यक्ष श्री. राजाभाऊ पवार यांच्याकडे  देणगीदाखल समारंभपूर्वक सुपूर्द करताना.
   
कबड्डी प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन प्रसंगी कबड्डी विचार मंथन चर्चा सत्राचे दिप प्रज्वलित करुन उदघाटन करताना आ. श्री. दत्ताजी नलावडे (माजी विधानसभा अध्यक्ष)
   
कबड्डी गुणगौरव समारंभात ज्येष्ठ खेळाडू श्री, वसंत ढवण यांचा सत्कार करताना मा. खा. श्री. संजय राऊत. कबड्डी गुणगौरव समारंभाचे दिप प्रज्वलित करुन उदघाटन करताना मा. खा. श्री. संजय राऊत, सोबत नगरसेविका सौ. श्रध्दा जाधव व कार्योपाध्यक्ष श्री. श्रीधर जाधव.
   
दोहा कतार येथील एशियाड-०६ मधील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघातील खेळाडू गौरव शेट्टी व पंकज शिरसाट यांचे विमानतळावर स्वागत करताना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. कबड्डी गुणगौरव समारंभात ज्येष्ठ महिला खेळाडू श्रीमती. ज्वाला मयेकर यांचा सत्कार करताना मा. खा. श्री. संजय राऊत.
   
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित चौथ्या कबड्डी दिन प्रसंगी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांचे स्वागत करताना कार्याध्यक्ष श्री. राजाराम पवार, सोबत माजी क्रिकेटपटु श्री. चंदु बोर्डे व श्री. मोहन भावसार. भारतीय संघात निवड झाल्याबद्दल कु. मेघाली कोरगांवकर व कु. लता पांचाळ यांच्या सत्कार प्रसंगी.
   
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित चौथ्या कबड्डी दिन प्रसंगी पोलिस आयुक्त श्री. अनामी रॉय यांचा सत्कार करताना कबड्डीमहर्षी बुवा साळवी व क्रिकेटपटु श्री. चंदु बोर्डे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या वतीने शिवछत्रपति पुरस्कार सन्मानित श्री. मिनानाथ धानजी यांचे सत्कार प्रसंगी महापौर श्री. दत्ता दळवी, सन्माननीय प्रमुख पाहुणे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.
   
प्रथम कबड्डी दिन २००० च्या समारंभात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कार्यरत जिल्हा म्हणुन मुंबई शहर कबड्डी संघटनेला सन्मानित करीत असताना ज्येष्ठ साहित्यिक श्री. शं. ना. नवरे यांच्या शुभहस्ते मंगल कलष स्विकारत असताना संघटनेचे  पदाधिकारी. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची सन १९९९-२००४ सालची कार्यकारिणी.
  पुढील छायाचित्रे पहाण्यासाठी इथे क्लिक करा.