|
|
१९३६- बर्लिन ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचा सामना खेळला गेला व त्याला सार्वत्रिक मान्यता मिळली. |
|
|
|
|
|
१९५०- अखिल भरतीय कबड्डी फेडरेशनची स्थापना झाली व कबड्डी नियम ठरविण्यात आले. |
|
|
|
|
|
१९५५- पहिली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कलकत्ता येथे खेळली गेली. यावेळी प्रथमच महिलांना स्पर्धात्मक कबड्डीचा सामना खेळाण्याची संधी मिळाली. |
|
|
|
|
|
१९७२- अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन या खेळाला ग्रामीन भागातून शहरी भागापर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. |
|
|
|
|
|
१९८०- कलकत्ता येथे १९८० मध्ये पहिली अशियाई कबड्डी चॅम्पियनशिप घेतली गेली. |
|
|
|
|
|
१९८२- भारताने भरविलेल्या नवव्या आशियाई खेळामध्ये कबड्डी प्रत्यक्षिक दा़खविण्यात आले. |
|
|
|
|
|
१९९०- वीजींग येथील आशियाई खेळांत समावेश करण्यात आला. चीन, जपान, मलेशिया, श्रीलंका, पाकिस्तान, व बांग्लादेश ईत्यादी देशांनी भाग घेतला. |
|
|
|
|
|
२००४- पहिल्या विश्वचषक कबड्डीचे आयोजन मुंबई येथे साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब यांनी केले होते. त्यात बारा देशांचा समावेश होता. |
|
|
|
|
|
आजमितीला ह खेळ जपान, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, चीन, मालदिव, भूतान, श्रीलंका, पाकीस्तान, नेपाळ, इरान आणि बांग्लादेश या देशात लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड, फ्रान्स, कोरिया, जर्मनी, यू.ए.इ., वेस्ट इंडिज व कॅनडा या देशांतही समाधानकारकरित्या लोकप्रिय होत आहे. |
|
|
|
|
|
यू.एस.ए., मॉरिशस, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान व व्रुनेइ या देशांतही कबड्डी या खेळाची सुरुवात झाली आहे. |