सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंचे फोटो अपडेट करून घ्यावेत.
त्याशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
टीप - प्रत्येक खेळाडूचे फोटो फक्त मोबाईलनेच LIVE अपडेट करता येतील.
फोटो काढताना व्यवस्थित चेहरा दिसेल अशा प्रकाशात फोटो काढावा.
