सर्वसाधारण सभा दिनांक शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा. आयोजित करण्यात होती.

असोसिएशनशी जवळपास ४५० संस्था संलग्न असून त्यांच्या श्रेणीनुसार गटवारी करण्यात येते. मुंबई पुरुष संघाने आता पर्यंत २१ वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम विजेतेपद संपादन केले. महिला संघने ११ वेळा विजेतेपद मिळविले. त्यात दोन वेळा अजिंक्यपदाची हॅट्रीक साधली आहे.