स्थानिक संघ नोंदणी - माहिती


  1. स्थानिक संघाची नोंदणी फक्त असोसिएशन द्वारे केली जाईल.
  2. त्यासाठी असोसिएशन कडे नवीन संघाने नोंदणीची लेखी विनंती असलेले पत्र देणे आवश्यक आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असल्यास तसे लेटर असोसिएशन कडे दिल्या नंतरच बदल केला जाईल.
  4. नोंदणीकृत संघाला फक्त त्यांचा लॉगीन पासवर्ड बदलता येईल.
  5. संघाची नोंदणी झाल्यानंतर त्या संघाला या प्रोग्राममध्ये खेळाडूंची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी करण्यासाठी खालील सर्व माहितीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • स्थानिक संघाचे नाव
  • पत्रव्यवहाराचा पत्ता
  • संघाचा इमेल
  • अध्यक्षांचे नाव
  • अध्यक्षांचा आधारकार्ड क्र.
  • अध्यक्षांचा मोबाईल क्र.
  • संघाचा जीएसटी क्र. (असल्यास)
  • पॅन कार्ड क्र. (असल्यास)
  • लोगो (असल्यास)
  • सेक्रेटरीचे नाव
  • सेक्रेटरींचा आधारकार्ड क्र.
  • सेक्रेटरींचा मोबाईल क्र.